आधी एकरी ८० कोटींचा मोबदला, नोकºयांची लेखी हमी, प्रकल्पग्रस्तांना ५० टक्के कामे द्या, त्यानंतर न्हावा-शिवडी सागरी सेतूच्या कामाला सुरुवात करा, असा इशारा दि.बा. पाटील शेतकरी संघर्ष समितीने सिडकोने बोलावलेल्या बैठकीत दिला आहे. ...
शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सो ...
राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५पर्यंतच्या बांधकामांना अभय देत ती नियमित करण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून, बांधकामे नियमित करण्यासाठी आतापर्यंत ३१०० अर्ज दाखल झाले आहेत. ...
डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. औषधामध्ये भेसळ केली जात आहे. ठेकेदार मोठे झाले; पण डासांची समस्या जैसे थे असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे. ...
पनवेल महानगर पालिकेचा २०१८ ते १९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी स्थायी समितीत सादर केला. वास्तववादी या अर्थसंकल्पात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ...
समाजात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने लोकमत आणि ओरियन मॉलतर्फे आयोजित ‘सखी सन्मान सोहळा’ ...
पनवेल : रस्ते सफाईसाठी पनवेल महापालिका अद्ययावत स्कीटकेअर लोडर मशिन विकत घेणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांसह गुरुवारी अद्ययावत स्कीटकेअर मशिनची माहिती घेऊन प्रात्यक्षिक पाहिले.शहर अभियंता संजय क ...
लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : घर खरेदी करणाºया ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा ग्राहकांना दिला जात नाही, उलट कायदेशीर प्रक्रियेत ग्राहकांची फसवणूक केली जाते. उलवे नोड मधील सेक्टर १७मधील ...
महापालिका रुग्णालयामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या जात आहेत. काही ठेक्यांमध्ये चक्क डॉक्टरांचीच भागीदारी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोग्य विभागातील अनागोंदीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे ग्रामीणचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...