मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी व फळ मार्केटमधील अवैध व्यवसायाविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दोन्ही मार्केटमधून गुटखा जप्त केला आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. लाइफस्टाइल म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. ...
महाराष्ट्र भवनच्या प्रश्नावरून मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोत घुसून हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्र भवन झालेच पाहिजे’, अशा घोषणा देत व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनाच्या प्रवेशद्वारावर फलक चिकटविले. या ...
पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे. ...