शहरात पारंपरिक पध्दतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आली. लेझीम पथकांसह नवी मुंबईसह पनवेल परिसरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...
- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी घेतली जात आहे. राज्याच्या कानाकोपºयातून चाचणीसाठी आलेल्या तरुणांच्या वास्तव्यासाठी काहीच व्यवस्था नाही. उमेदवारांना रोडवरच मुक्काम कर ...
नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे. ...
पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागर ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त गावांतील दहा शाळांतील ४९ शिक्षकांना प्रकल्पग्रस्तांसाठी नव्याने बांधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजन केले जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. ...
पहाटेपर्यंत चालणाऱ्या बारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींच्या सोयीसाठी काही बार, हॉटेल पहाटेपर्यंत सुरू ठेवले जात असल्याचे उघडपणे दिसत आहे. ...
रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी रामशेठ ठाकूर विचार मंचाने केली होती. त्यानुसार आराखडा तयार करून निविदा प्रक्रि या सुध्दा झाली होती, परंतु जीएसटीमुळे संबंधित एजन्सीने माघार घेतली आहे. ...
एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. ...