भ्रष्टाचार विरोधी आयोगाचे अधिकारी असल्याचे भासवून पानटपरी चालकांकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील मिडलक्लास मैदानात बुधवारी आयोजित केलेल्या पूर्वनियोजित सभेला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. ...
महापालिका रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जखमी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचा-यांकडे हातमोजेही नसल्याने त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. ...
पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली याठिकाणी होत आहे. राज्यभरातील उमेदवार याठिकाणी पोलीस भरतीसाठी आले असताना या उमेदवारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली नव ...
सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...
महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी, ग्रॅडिओमीटर उपकरणाची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ...
प्रशासन मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. अनेक शाळांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. खासगी शाळा चालाव्या यासाठी जाणीवपूर्वक मनपा शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा घणाघाती आरोप नगरसे ...