लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीटंचाईवर विहिरी, कूपनलिकांची मात्रा कागदावरच - Marathi News |  On the surface of water, the quantity of wells, couplings, on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाणीटंचाईवर विहिरी, कूपनलिकांची मात्रा कागदावरच

पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांन ...

दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा - Marathi News |  Divyaang Bridesmaid: Special wedding ceremony in Sanpada | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिव्यांग वधू-वर : सानपाड्यामध्ये विशेष विवाह सोहळा

वात्सल्य ट्रस्टने सांभाळ केलेली शीतल व वसई येथील अंबरीश होटकर या दिव्यांगांचा सोमवारी सानपाड्यामध्ये विवाह झाला. सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिल्यामुळे हा विशेष विवाह सोहळा पार पडला असून ...

लघुवाद न्यायालयाचा ऐतिहासिक वारसा जपा - विजया ताहिलरामानी - Marathi News |  Zodiac History Historical Heritage Japa - Vijaya Tahilaramani | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लघुवाद न्यायालयाचा ऐतिहासिक वारसा जपा - विजया ताहिलरामानी

एखादी वास्तू दीर्घायुषी होते, तशी तिच्या कार्यामुळे प्रतिष्ठा, स्थैर्य, गुणवत्ता वाढीस लागते, हे होत असतानाच लोकांच्या अपेक्षांची जबाबदारीदेखील वाढते, म्हणूनच तिचा सन्मान, विश्वास कायम राहावा, यासाठी लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच कर्मच ...

प्रक्रिया झालेले सांडपाणी खाडीत, पुनर्वापराबाबत उदासीनता - Marathi News | In the drainage sewage process, recycling apathy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रक्रिया झालेले सांडपाणी खाडीत, पुनर्वापराबाबत उदासीनता

मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता सिडकोने तयार केलेला २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा अंमलबजावणीअभावी कागदावरच सीमित राहिला आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने हा प्रस्ताव गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे म ...

लोकेश चंद्रा यांच्यासमोरील आव्हाने, विमानतळासह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची गती मंदावण्याची शक्यता - Marathi News |  Challenges faced by Lokesh Chandra, the possibility of slowing down the speed of ambitious projects with the airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोकेश चंद्रा यांच्यासमोरील आव्हाने, विमानतळासह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची गती मंदावण्याची शक्यता

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष भूषण गगराणी यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर ज्येष्ठ सनदी अधिकारी लोकेश चंद्रा यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या तीन-चार दिवसांत ते सिडकोतील आपला पदभार ...

‘त्या’ भूखंडावर आयकॉनिक स्ट्रक्चर, सिडकोने मागविल्या निविदा - Marathi News |  The iconic structure on the 'plot', the tender sought by the CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ भूखंडावर आयकॉनिक स्ट्रक्चर, सिडकोने मागविल्या निविदा

इंडियन एअरलाइन्सला नेरुळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे ६.५ क्षेत्रफळाचा भूखंड सिडकोने परत घेतला आहे. आता त्यावर आयकॉनिक स्ट्रक्चर उभारण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत. या आयकॉनिक स्ट्रक्चरमुळे शहराच् ...

आईची हत्या करणाऱ्या दत्तक मुलाला अटक - Marathi News | one arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आईची हत्या करणाऱ्या दत्तक मुलाला अटक

व्यसनाच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाने त्याला दत्तक घेणाºया आईचाच मित्रांच्या मदतीने गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार दिवसांपूर्वी वाशीत पेटीमध्ये आढळलेल्या मृतदेहावरून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. त्यामध्ये एका तरुणासह तिघा अल् ...

पोलीस आयुक्त नगराळे यांना हवी मुदतवाढ? - Marathi News |  Police Commissioner Nagarale wanted to extend the extension? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलीस आयुक्त नगराळे यांना हवी मुदतवाढ?

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आठवड्यात कार्यकाळ पूर्ण होत असून, सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरल्यानंतरही नगराळे यांनी आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याव ...

पथदिव्यांचे ७.५ कोटी ग्रामपंचायतींकडे थकले - Marathi News |  Tired of 7.5 crore Gram Panchayats in Pathdaadi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पथदिव्यांचे ७.५ कोटी ग्रामपंचायतींकडे थकले

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज बिलापोटी साडेसात कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वीज बिलांची थकबाकी शून्यावर आणण्यासाठी महावितरणकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ...