स्वमग्नता हा गंभीर आजार नसून, अद्यापही पालकांना न सुटलेले कोडे आहे. लहान मुलाकडून सातत्याने होणारे एकच कृत्य स्वमग्नतेचे लक्षण असू शकते; परंतु मुलांमध्ये काही कमी आहे, याचा पालकच स्वीकार करत नसल्याचा परिणाम त्या मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे स्व ...
विचारधारांच्या संघर्षात आपला गड राखून ठेवण्यासाठी क्रूरतेच्या परमोच्च बिंदूवर विराजमान असलेल्या कम्युनिस्टांच्या गडाला त्रिपुरात खिंडार पाडणाऱ्या भाजपाचे सुनील देवधर (प्रभारी-त्रिपुरा) यांनी वाशीतील मॉडर्न कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात त्रिपुरातील रक ...
क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे. ...
सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाºयासह दुर्गंधीचे खापर सिडकोवर फोडण्यास सुरुवात केली असल्याने सिडको खडबडून जागी झाली. ...