हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले ...
र्यटन विकास महामंडळाने सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून खारघर येथे उभारलेले वसतिगृह वापराविना धूळखात पडून आहे. ९ कोटी रु पये खर्च करून खारघरमध्ये उभारलेल्या युथ ...
पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज शुक्र वारी (११ मे) तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. ...
जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे. ...