शिवसेना संपविण्याची भाषा करणारे संपले, छगन भुजबळ तुरुंगात गेला. नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झाला. गणेश नाईक घरी बसले असल्याची टीका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. ...
महापालिकेचे अनेक वर्षांपासून रखडलेले लेखापरीक्षण अखेर मार्गी लागले आहे. नियमित लेखापरीक्षणामध्ये १४२७ व वार्षिक लेखापरीक्षणामध्ये ६७३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...
शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेने आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने ९ एप्रिलला कोकण भवनवर धडक देण्यात येणार आहे. ...
कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ...
पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत. ...
महापालिकेस इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. ...
खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे. ...
मुंबई, नवी मुंबईमध्ये कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकच्या हापूसची विक्री सुरू झाली आहे. जादा नफा मिळविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ...