वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. ...
महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव शासनाने निलंबित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचारासह सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
महापालिका रुग्णालयामध्ये औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम आहे. मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून हातमोजे व जखमा बांधण्यासाठी बँडेज आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया न करताच, कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे. यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. ...
ऐरोली सेक्टर-१५मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मार्बल आच्छादन लावण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर मार्बल लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न सध्या महत्त्वाचा बनला आहे. ...