साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देणे गरजेचे आहे. परंतु द्रोणागिरी नोडमध्ये भूखंडांचे वाटप करताना सिडकोने या नियमाला सपशेल हरताळ फासला आहे. भूखंडांचे वाटप खारफुटी किंवा विकासाला निर्बंध असलेल्या क्षेत्रात करण्यात आले आहे. ...
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, ...
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमधील जैवविविधतेमध्येही वाढ होऊ लागली आहे. मनपा क्षेत्रामध्ये तब्बल १६८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. ...
महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. ...
नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना ... ...