पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आठवड्यात कार्यकाळ पूर्ण होत असून, सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरल्यानंतरही नगराळे यांनी आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याव ...
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज बिलापोटी साडेसात कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वीज बिलांची थकबाकी शून्यावर आणण्यासाठी महावितरणकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ...
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच २३ कोटींचा कर वसूल केला आहे. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या महसुलाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत असल्याने ...
निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वपूर्ण करंजा बंदर उभारण्याच्या कामासाठी १५० कोटी देण्याची तयारी केंद्र आणि राज्य शासनाने दर्शविली आहे. ...
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील लाच मागणाऱ्या २ शिपायांना ताब्यात घेतले तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. ...