स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला. ...
सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली. ...
जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे. ...
सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची दोन वर्षांची कारकीर्द सुपरफास्ट ठरली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे ...
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान पुरस्काराच्या पैशातून महापालिकेने नेरूळमध्ये भव्य उद्यान उभारले आहे. शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ...
पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिर ...
देशातून प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होतात. बाल लैंगिक अत्याचारामध्ये जगात पहिला व महिला अत्याचारामध्ये चौथ्या क्रमांकावर येत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. ...
तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...
चार वर्षापूर्वी घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. चौकशीत त्याने शिक्षणाला कंटाळून घर सोडल्याची कबूली दिली आहे. तर या चार वर्षाच्या कालावधीत त्याने दोनदा बालसुधाकर गृहातून देखील पलायन केल्याचे समोर आल आहे ...