पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. ...
माणगावजवळील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे जाणाऱ्या रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. १५ वर्षे पाठपुरावा करूनही पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही ...
१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात पाळला जातो. १८५४ मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत त्यांची शुश्रूषा करीत हिंडणारी आद्य परिचारिका ...
निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या तिसऱ्या दिवसअखेर पेणमधील ८ ग्रा. पं.च्या सरपंचपदासाठी २२ उमेदवारी अर्ज तर ८४ सदस्यांच्या जागांसाठी १२५ उमेदवारी सादर करण्यात आले ...
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज शुक्र वारी (११ मे) तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. ...
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील भंगार गोडाऊनमुळे एमआयडीसीसह शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भंगार व्यावसायिकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. गोडाऊनला आग लागण्याच्या घटनाही वारंवार होत असून त्याचा ताण अग्निशमन यंत्रणेवर पडू लागला ...