'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Navi Mumbai (Marathi News) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौ-यावर जाणार आहेत. ...
टपाल कार्यालयात जागेचा अभाव आणि केंद्रीय स्तरावरील किचकट प्रक्रिया आदीमुळे पनवेलमधील पासपोर्ट कार्यालय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...
हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोबरोबरच आता राज्य शासनानेही कंबर कसली आहे ...
र्यटन विकास महामंडळाने सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून खारघर येथे उभारलेले वसतिगृह वापराविना धूळखात पडून आहे. ९ कोटी रु पये खर्च करून खारघरमध्ये उभारलेल्या युथ ...
वयाची चाळीशी ओलांडलेल्या खेळाडूंच्या फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेला महाबळेश्वर येथील पाचगणीमध्ये शनिवारपासून सुरुवात झाली ...
पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज शुक्र वारी (११ मे) तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. ...
माणगावमधील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजित युवा छावणी शिबिरामध्ये राज्यभरातील तरुण उपस्थित होते ...
जेएनएनयूआरएम अंतर्गत निधी मिळाला नसल्याने महापालिकेचे एकत्रित नाला व्हिजन बारगळले आहे. ...
जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे. ...