- मयूर तांबडेपनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. ...
शहरातील गुन्हेगारी नियंत्रित राखण्यासाठी व्यापक प्रणाली राबवण्याची ग्वाही नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे. बुधवारी त्यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. ...
अनेकदा कारवाई करूनही शहरातील अनधिकृत बांधकामे व मोकळ्या भूखंडावरील झोपड्या हटवण्यात सिडको अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. यावरून सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याच्या कचºयातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. एपीएमसीच्या परवानगीशिवाय वर्षानुवर्षे तबेल्यांसाठी चारा पुरविला जात आहे. ...
भ्रष्टाचारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार १ आॅगस्टपासून सिडकोत भरावयाचे कोणतेही शुल्क आता आॅनलाइन स्वीकारले जाणार आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. ...