थिरीपुरा चिट फंड कंपनीने नवी मुंबईमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. ५२ नागरिकांचे ५० लाख रुपये घेऊन व्यवस्थापन फरार झाले आहे. गुंतवणूकदार हतबल झाले असून, त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे दहा गावांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या गावांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येत आहे; परंतु आता विमानतळाच्या गाभा क्षेत्रालगत असलेल्या डुंगी गावाचेही दहा गावांच्या धर्तीवर पुनर्वसन होण्याची शक्यता निर् ...
चार दिवस पावसाने झोडपल्यामुळे नवी मुंबईही जलमय झाली आहे. गतवर्षी १० जुलैपर्यंत ८०९ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी प्रमाण दुप्पट झाले असून, तब्बल १६८५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
सोसायटीमधील अडथळा ठरणाºया वृक्षाच्या फांद्या तोडून तो कचरा रोडवर व पदपथावर टाकला जात आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, कचरा उचलताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...
रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला. ...
रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. ...