बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत अ ...
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पा ...
महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणा-या कर्मचा-यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. ...
पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांत अटक केलेल्या रेहान कुरेशी याने लग्न होत नसल्याने अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या प्रवृत्तीला सुरुवातीच्या काळातच लगाम बसला असता; परंतु पोलिसांच्या आरोपीच्या वयाविषयी चुकीच्या नोंदीम ...
कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. ...
रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहायक संचालक (वर्ग-१) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबिनमध्ये ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ...
अल्पवयीन मुलींवर बलात्काराची मालिका करत सुटलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाच्या ३७६व्या दिवशी अटक केली आहे. सन २०१५ मध्ये तळोजा येथील पॉक्सोच्याच गुन्ह्यात कारवाईनंतर जामिनावर बाहेर सुटल्यापासून दीड वर्षापासून तो गुन्हे करत होता. ...
रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. ...
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहिल्या गेलेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असून राष्ट्रवादीला देखील मतदारांनी सूचक इशारा दिला आहे. ...