तळोजा परिसरात एसबीडब्ल्यू लॉजिस्टिक्स कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ८४ एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात पनवेल गुन्हे शाखेच्या कक्ष-२ च्या पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून ६८ टीव्ही हस्तगत केले आहेत. ...
प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या ४ दिवसीय पात्रता निश्चिती शिबिराला गिरणी कामगारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्विटर अकाउंट 1 एप्रिल 2014 रोजी बनवण्यात आलं आहे. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने हे अकाउंट तयार करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. ...
विमानतळ परिसरातील टेकडी सपाटीकरणासाठी लावलेल्या भूसुरुंगामुळे उलवे गावातील जिल्हा परिषद शाळा व गावातील घरांवर दगडांचा वर्षाव झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ...
मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सायन- पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. ...