भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे. ...
शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. ...
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये एक वर्षामध्ये मोटारसायकलचे तब्बल २८६ अपघात झाले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कॅम्पस विथ हेल्मेट अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदा मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकसभा निवडणुकीत मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याकरिता आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या पाठीराख्या पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील ३ हजार ९९४ होळ््या आपल्या राजकीय रड ...
कामानिमित्त समुद्रसफरीवर असलेल्या खलाशांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे ...
मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे. ...