लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. ...
मार्चअखेरीस नवी मुंबई, पनवेलचा पारा ४१ अंशावर गेला असून, याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रचार फक्त सोशल मीडियावरून सुरू आहे. ...
शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये बांधण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना आपल्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली. ...
तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ...