ट्रान्स हार्बर मार्गावरील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. ...
ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ...
शहरातील भाजपाचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर १५ मधील भाजीमार्केटच्या जागेवरील वादातून बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. ...
मतदारयादीप्रमाणे ओळखपत्र वाटपामध्येही घोळ सुरू झाला आहे. ओळखपत्र वाटप वेळेमध्ये केले जात नाही. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ...
उन्हाळा सुरू झाला की, घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांमुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते. साध्या पाण्यामुळे तहान भागत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यामधील पाण्याकडे नागरिक आकर्षित होऊ लागले आहेत. ...
कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. ...