महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे यंत्रणा कोलमडली आहे. ३५० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त १७० रुग्ण उपचार घेत आहेत. ...
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ...
मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. ...
खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते. ...
फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. ...
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे. ...