वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला. ...
बनावट ग्राहकाच्या नावे कडधान्यांची खरेदी करून दलालाने व्यापाऱ्यांना साठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...
जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ...
येत्या काळात लवकरच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ...
कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. ...