Navi Mumbai (Marathi News) शहरातील ट्रक टर्मिनल, बस डेपो तसेच रेल्वेस्थानक परिसरात ही घरे नियोजित करण्यात आली आहेत. ...
ऐरोलीच्या केंद्राचा होणार विकास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा ...
लाइनआळीमधील घनकचरा उचलण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयाला मंगळवारी कचºयातील सुईमुळे जखम झाली. यामुळे येथील कचरा उचलण्यात आला नाही. ...
सामाजिक संस्थांचा पुढाकार : पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन; ज्वेल पार्क येथे १००० वृक्षांची होणार लागवड ...
नवीन पनवेलची उभारणी करताना सिडकोने या ठिकाणी मलनि:सारणकेंद्राची निर्मिती केली नाही. ...
घणसोलीतील प्रकार : भुयारातील पाणी उपसण्यासाठी बसवलेत पंप ...
नागरिकांची मागणी : रहिवाशांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट ...
रिअल टाइम बेसिसवर होणार विश्लेषण : वायू गुणवत्ता, प्रदूषणाचे होणार परीक्षण; ठिकठिकाणी मोबाइल सेन्सर ...
आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त वृक्षपे्रमी नागरिकांनी यासाठी नावनोंदणी केली आहे. एक हजार ५५ इतक्या वृक्षलागवडीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. ...
अचानक पाणी कोठून आले हे समजले नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील इमारतीमधील कर्मचारीही काय झाले हे पाहण्यासाठी खाली उतरले होते. ...