लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष - Marathi News | Waiting for passengers to stop the train, ignore the action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष

नवी मुंबई शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. ...

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर : ग्रामपंचायतीवर शिवसेना, भाजपची सत्ता - Marathi News | Eight Gram Panchayats of Raigad district declared their results: Shivsena, BJP's ruling on Gram Panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर : ग्रामपंचायतीवर शिवसेना, भाजपची सत्ता

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर काही ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान झाले. ...

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही - Marathi News | Combined fight for project related problems, commitment of all-round public representatives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ...

मुलाचा अंत्यविधी सुरू असताना घराला आग; कुटुंबावरील दुहेरी संकटानं परिसरात हळहळ - Marathi News |  The house burnt at the funeral, the type of tiger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुलाचा अंत्यविधी सुरू असताना घराला आग; कुटुंबावरील दुहेरी संकटानं परिसरात हळहळ

एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांचे घर जळाल्याचा प्रकार तुर्भे हनुमाननगर परिसरात घडला. ...

सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव - Marathi News |  If the government does not accept the demands, then the shutdown will be - Shashank Rao | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव

रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे. ...

अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत - Marathi News |  Fire staff employees in emergency situations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत

शासनाच्या उदासीनतेमुळे वाशी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला आहे. ...

नवी मुंबई शहरवासीयांवर पाणीकपातीचे संकट, महापालिकेचे संकेत - Marathi News | Water crisis in Navi Mumbai city, signs of Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहरवासीयांवर पाणीकपातीचे संकट, महापालिकेचे संकेत

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात जून महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी असमाधानकारक कमी पाऊस झाला आहे. ...

पनवेलमधील मालमत्ता हस्तांतर करात बदल, महापालिकेचा निर्णय - Marathi News | Changes in property transfer of Panvel, Municipal corporation decision | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील मालमत्ता हस्तांतर करात बदल, महापालिकेचा निर्णय

पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता हस्तांतर करात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सरसकट कर आकारणी पद्धत लागू करण्यात आली आहे. ...

नवीन पुलाच्या कामाची गती मंदावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रकल्प - Marathi News | The speed of the work of the new bridge, the project of the Public Works Department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन पुलाच्या कामाची गती मंदावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रकल्प

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील केवाळे, महालुंगी व चिपळे येथील पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सुरू आहे. ...