लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मूळ प्रस्ताव आमचाच - मंदा म्हात्रे - Marathi News | Minda Mhatre is the original proposal of CCTV camera | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मूळ प्रस्ताव आमचाच - मंदा म्हात्रे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे ...

शहराची सुरक्षा व्यवस्था सक्षम होणार, १४३९ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मंजूर - Marathi News | Enabling the security of the city, the approval of 1439 cameras | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहराची सुरक्षा व्यवस्था सक्षम होणार, १४३९ कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई  महापालिका कार्यक्षेत्रामधील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४३९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. ...

माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान - Marathi News | Movement of congratulatory clothing, wearing agitation at former municipal headquarters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान

नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले. ...

कळंबोली रेल्वे धक्क्यावर चिखल, साडेतीन हजार माथाडी कामगार असुरक्षित - Marathi News | Kalamboli railway mounds mud, three thousand Mathadi workers unprotected | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली रेल्वे धक्क्यावर चिखल, साडेतीन हजार माथाडी कामगार असुरक्षित

कळंबोली येथील मालधक्क्यावर काँक्रीटीकरण अद्याप झाले नाही. त्यामुळे येथे उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. ...

ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ  - Marathi News |  The will of the aeroli theater will increase | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ 

ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या आराखड्यात ५५० आसनांचा समावेश होता. ...

नवी मुंबईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी - Marathi News |  The demand for action against unauthorized schools in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी

महापालिकेने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे ...

पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन - Marathi News | Officers, employees' unbearable behavior in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. ...

पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे - Marathi News | will promote tourism and complementary industries - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे

जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले. ...

रेल्वेकडून चुकीची उद्घोषणा, रेल्वेप्रवासी पोहचले थेट कारशेडला - Marathi News | Wrong procession from the railway, the railway passenger reached the direct carshade | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वेकडून चुकीची उद्घोषणा, रेल्वेप्रवासी पोहचले थेट कारशेडला

वाशी स्थानकातला प्रकार : कारशेडला जाणाऱ्या लोकलची ठाणेला जाणारी लोकल अशी घोषणा  ...