लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत - Marathi News | Honey Trap: a gang arrested in Shrivardhan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी कथा असलेल्या कलाकाराला साजेसा अभिनय, उत्कृष्ट पूर्व नियोजन, अचूक माहिती व योग्य सावज... अशा विविधतेने परिपूर्ण श्रीवर्धन ‘हनी ट्रॅप’ हे पांढरपेशी कृत्य आहे. ...

कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात - Marathi News | Series of Accidents in Karna, Ten Accidents in a Month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. ...

द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता - Marathi News | Bhataan tunnel in the dark, the possibility of an accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा दोन दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे येथे काळेख पसरला असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...

माथाडींसह मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | An atmosphere of joy in the Maratha community with Mathadi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींसह मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण

मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यामुळे नवी मुंबईमधील माथाडी कामगारांसह सकल मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

पनवेल महानगरपालिकेला मिळणार जीएसटीचे अनुदान, अर्थमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | GST grants to Panvel Municipal corporation, assurance to finance minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेला मिळणार जीएसटीचे अनुदान, अर्थमंत्र्यांचे आश्वासन

पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले अनुदान त्वरित मिळावे, यासाठी पालिकेच्याशिष्टमंडळाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची २५ जून रोजी यांची भेट घेतली. ...

पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका - Marathi News | Four released at Pimpalpada Ground in Pen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका

पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणाºया आठ जणांची सुटका बुधवारी सुटका करण्यात आली. ...

अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची नवी मुंबईत उपेक्षा, शहरात एकही ट्रॅक नाही - Marathi News | Athletics players ignore Navi Mumbai, there is no track in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची नवी मुंबईत उपेक्षा, शहरात एकही ट्रॅक नाही

नियोजित शहर असल्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमध्ये अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची उपेक्षा सुरू आहे. सराव करण्यासाठी ४०० मीटर लांबीचा एकही ट्रॅक उपलब्ध नाही. ...

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, दोन्ही गटांच्या पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Preliminary cases filed against two and fifteen groups of groups in two groups | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी, दोन्ही गटांच्या पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल

कोपरखैरणे येथे आपसातील जुन्या वादातून दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे. ...

काँक्रीटीकरणासाठी पालिकेला बसणार साडेचार कोटींचा भुर्दंड - Marathi News | For the purpose of concretization, the bill of Rs 4.5 crore will be available to the corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काँक्रीटीकरणासाठी पालिकेला बसणार साडेचार कोटींचा भुर्दंड

उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचा ३८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये फेटाळला होता. ...