Navi Mumbai (Marathi News) नेरुळ सेक्टर २ मधील मॅनहोलच्या झाकणाची दुरवस्था झाली असून, गटारातील पाण्याच्या दाबामुळे झाकण तरंगत आहे. ...
पार्किंगचे योग्य नियोजन न केले गेल्याने पे अॅण्ड पार्किंगचे भूत शहरवासीयांच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. ...
सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. ...
महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच ३० इलेक्ट्रिक बसेसची भर पडणार आहे. ...
कारच्या विक्रीसाठी केलेल्या आॅनलाइन जाहिरातीच्या आधारे कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्याच्या बहाण्याने कार पळवल्याचा प्रकार घडला आहे. ...
भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. ...
पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांवर उरण परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२० मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. ...
तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे. ...