डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) जनतेच्या विकासाऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस दाखविणाºया भोईर यांना घोषणा करूनही १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारता आले नाही. ...
वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. ...
नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे. ...
नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये महापालिकेच्या सदनिकांचाही समावेश असून अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक आणि पालिका कर्मचारी वास्तव्य करीत आहेत. ...
शहरातील नायजेरियन व्यक्तींचे वाढते वास्तव्य पोलिसांची तसेच नवी मुंबईकरांची डोकेदुखी ठरत आहे. ...
आॅक्टोबर २०१८ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. वर्षभराचा काळ लोटता आला तरीदेखील रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. ...
नावडे फाटा येथील आदित्य बिर्ला कंपनीजवळ मुख्य रस्त्यावरील, बांधकाम सुरू असलेल्या कमानीचा काही भाग कोसळला. ...
नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. ...
सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये २८ ते ३२ रुपये किलो दराने कांदा विकला जात असून किरकोळ मार्र्केटमध्ये कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे. ...
- नामदेव मोरे नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या ... ...