लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक - Marathi News | A woman cheats Rs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक

नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ...

वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ - Marathi News | Export contractor for vehicle operators | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ

महानगरपालिकेचे सुधारित पार्किंग धोरण रखडले आहे. नवीन ठेकेदार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ...

कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच - Marathi News | Poetry is a celebration of sensuality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

साहित्य समाजमनाचा आरसा आहे. ...

सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय - Marathi News | Sion-Panvel road again in pits, suspicion of work quality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल मार्ग पुन्हा खड्ड्यांत, कामाच्या दर्जावर संशय

सायन-पनवेल मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...

मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकणार? - Marathi News | Will Metro's Mukhtar Re-Hurry? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकणार?

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. ...

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप - Marathi News | Traffic congestion on the Sion-Panvel highway due to road potholes | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप

नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील  वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ... ...

भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज... - Marathi News | Sharad Pawar's on Udayan Rajane bjp joining, new mumbai rally of ncp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज...

उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका - Marathi News | Runaway escapes during times of trouble; Criticism of Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. ...

राष्ट्रवादीचे नवी मुंबईत शक्तिप्रदर्शन - Marathi News | NCP demonstrates power in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीचे नवी मुंबईत शक्तिप्रदर्शन

माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. ...