संसर्गजन्य आजारावर यशस्वी मात केल्याने चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमजीएम रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. पोलिसांची वाहने चौकाचौकात गस्त घालताना दिसत आहेत. या सर्वांत खासगी सुरक्षारक्षक काहीसे दुर्लक्षित झाले आहेत. ...