लॉकडाउनमुळे नोकरी-व्यवसाय बंद असल्याने एकाकी पडलेल्या चाकरमान्यांपुढील अडचणी वाढतच आहेत. त्यामुळे बॅचलर राहणारे, विद्यार्थी, तसेच उदरनिर्वाहाचे साधन न राहिलेले कुटुंबासहगावाकडे धाव घेण्यास इच्छुक आहेत; परंतु अनेक गावांनी मुंबईकरांसाठी सीमा बंद केल्या ...
मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ...
एपीएमसी बंदच्या दुसऱ्या दिवशी कांदा मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम राबविली. रस्ते, गाळे, कँटीन, लिलावगृह, सार्वजनिक प्रसाधनगृह यांची साफसफाई करण्यात आली. ...
शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शहरातील कोरोनाबाधित भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. ...