पनवेलमधील कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. कोविडबाबत पालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या उपायांबाबत आयुक्तांना प्रश्न विचारण्याचे आवाहन ‘आयुक्तांना फोन लावा’ आंदोलनाद्वारे मनसेने केले होते. ...
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे. ...