पनवेलमधील कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. कोविडबाबत पालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या उपायांबाबत आयुक्तांना प्रश्न विचारण्याचे आवाहन ‘आयुक्तांना फोन लावा’ आंदोलनाद्वारे मनसेने केले होते. ...
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे. ...
पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला. ...
नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. फिलीपाइन्सवरून आलेल्या नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यापासून त्याचे इतर सहकारी व वाशीमधील एका कुटुंंबातील जवळपास सात जणांना लागण झाली. ...
उरण परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे. उरणमध्ये एका कोरोना रुग्णाने सुरू झालेला प्रवास ११२ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही सव्वापाचशे रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. ...
लॉकडाऊनमुळे सध्या बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. मजुरांअभावी जुन्या प्रकल्पांची कामे बंद आहेत, तर नवीन प्रकल्प सुरू करणे जिकिरीचे झाले आहे. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. ...