दाेन्ही बसेसच्या पुढील भागात महिलांसाठी व मागील भागात पुरुषांकरिता स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. तसेच स्वतंत्र दरवाजे आहेत. वॉश बेसिन, स्वतंत्र चेंजिंग रूम असून टपावर पाण्याची टाकी बसविली आहे ...
महानगरपालिकेने या परिसरातील कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. प्रभाग ८६ मधील गावदेवी मंदिर ते प्रेमनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंत मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांच्या हस्ते या कामास सुरुवात करण्यात आली. ...