Coronavirus : पालिका कार्यक्षेत्रातील सरकारी कार्यालयांना नियमांचा विसर पडला आहे. कार्यालयांमध्ये येणाऱ्यांचे तापमान तपासले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नसून, मास्कही फक्त औपचारिकता म्हणून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
Panvel News : पनवेल शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे. याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीच्या धरणाची निता ...
Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आह ...
Diwali News : भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे. अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे. ...
Navi Mumbai pollution News : मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ ग्लोबल एअर या संस्थेने व्यक्त केला आहे. तसेच वायुप्रदूषणात नवी मुंबईचा देशात ५१ वा क्रमांक आहे. ...
Navi Mumbai coronavirus: कोरोनामुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविले असून, शून्य मृत्युदर करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उपाययोजना सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. ...
CIDCO News : केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेअंतर्गत आगामी काळात २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी ९० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. ...
coronavirus Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत. ...
Navi Mumbai News : कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना मारहाण केली जाणार असेल, तर काम करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टर्ससह इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे ...