चिंध्रण ग्रामपंचायती मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत यांनी दिली आहे. ...
चाचणी घोटाळा प्रकरण : दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे. ...
मोबाइल ॲपवरही विशेष लिंक देण्यात येणार आहे. ‘अभय योजना’ राबविताना थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकीदारांना सौजन्यपत्रे दिली जाणार आहेत. ...
गरड यांनी सेक्टर ३, ४, ५, ६, ७ आणि १२ यामध्ये सर्वे करून, तो सिडकोला सादर केला होता. सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी चालू झाले होते. ...
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...
घणसोली येथे बांधण्यात आलेली जेट्टी अर्धवट असल्यामुळे मच्छीमारांना मासळी सुकविणे, मासळी वाहतूक तसेच मासेमारीची जाळी घेऊन जाण्यासाठी अर्धा कि.मी.पर्यंत गुडघाभर चिखलाच्या गाळातून मार्ग काढत जावे लागते. ...