Navi Mumbai Municipal Corporation Election: नवी मुंबईत महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे, नवी मुंबईत नाईक कुटुंबाने राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, ...
कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ...