लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच - Marathi News | CCTV cameras for protection of thorns only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

Navi Mumbai : रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे. ...

गणेशोत्सवात सिडकाेच्या पाच हजार घरांची याेजना; वाशी, जुईनगर आणि मानसरोवर येथील घरांचा समावेश - Marathi News | Cidco plans 5,000 houses for Ganeshotsav; Houses at Vashi, Juinagar and Mansarovar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेशोत्सवात सिडकाेच्या पाच हजार घरांची याेजना; वाशी, जुईनगर येथील घरांचा समावेश

विशेषतः कामोठे, जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती बांधली जात आहे. ...

आमदार कपिल पाटील यांच्या भेटीनंतर सागर गोरखेंचे उपोषण मागे - Marathi News | After the visit of MLA Kapil Patil Sagar Gorkhe called off the fast | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आमदार कपिल पाटील यांच्या भेटीनंतर सागर गोरखेंचे उपोषण मागे

कारागृतील समस्याची माहिती पाटील यांनी घेतल्यानंतर गोरखे यांनी सातव्या दिवशी आपले उपोषण सोडले. ...

जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य - Marathi News | JNPA now aims to handle one crore containers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य

मेगा बंदराच्या निर्मितीनंतर मालवाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये दरवर्षी सुमारे ४६६ दशलक्ष टनांची वाढ होणे अपेक्षित आहे. ...

शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन - Marathi News | Shivneri Hapus needs geographical designation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन

शासनस्तरावरही पाठपुरावा : राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह उपमुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट ...

शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला - Marathi News | Tomatoes reached hundreds in the retail market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला

उत्पादन घटल्याने भाव वाढले ...

‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष? - Marathi News | Ketaki Chitale refuses to delete 'she' post of sharad pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष?

राज्याच्या सायबर सेलचेही दुर्लक्ष? ...

नवी मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर शस्त्रांचा बाजार - Marathi News | Weapons market ahead of elections in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर शस्त्रांचा बाजार

पाच पिस्तुले हस्तगत : तीन सराईत आरोपींना अटक ...

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक, फूड स्टॉल मालक ताब्यात - Marathi News | Food stall owner arrested for posting offensive post against Sharad Pawar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक

Sharad Pawar Case : इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता.  ...