लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार ! - Marathi News | Migratory bird in Uran area, free movement of many attractive water birds including flamingos! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसु लागले आहेत. ...

सिडकोच्या भूखंडाचे टेकऑफ सुरूच; विक्रीचा धडाका कायम, नेरूळमधील भूखंडाला तीन लाखांचा दर - Marathi News | CIDCO plot takeoff continues Sales boom continues plot in Nerul priced at Rs 3 lakh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या भूखंडाचे टेकऑफ सुरूच; विक्रीचा धडाका कायम, नेरूळमधील भूखंडाला तीन लाखांचा दर

रियल इस्टेट मार्केटच्या दृष्टीने हॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरूळ विभागातील सिडकोच्या भूखंडांच्या किमतींचे टेकऑफ सुरूच आहे. ...

ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा - Marathi News | 100 houses cracked due to blasting Work for Navi Mumbai Airport warning of agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. ...

सिडकोला नैना क्षेत्रात एमएमआरडीएची ९,३३६ मोफत घरे, पायाभूत सुविधांसाठीचा मोबदला - Marathi News | 9,336 free houses of MMRDA in Naina area to CIDCO, compensation for infrastructure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोला नैना क्षेत्रात एमएमआरडीएची ९,३३६ मोफत घरे, पायाभूत सुविधांसाठीचा मोबदला

सिडकोच्या नैना क्षेत्रात एमएमआरडीएकडून मोठ्या प्रमाणात रेंटल हाउसिंगची कामे सुरू आहेत. अशा घरांपैकी संबधित विकासक एमएमआरडीएला ५० टक्के घरे मोफत देतात. ...

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे - Marathi News | blasting of Navi Mumbai International Airport shook the houses of Wahal village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

मधुकर ठाकूर  उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत ... ...

महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न, मुख्य कार्यालयास विजेतेपद - Marathi News | Mahavitaran Konkan Regional Inter-District Drama Competition Concluded, Head Office Awarded Winner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न, मुख्य कार्यालयास विजेतेपद

महावितरणच्यावतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "सलवा जुडूम" हे नाटक विजेते ठरले. ...

ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला; दोन टप्प्यांतील वाढीव खर्चास MMRDAची मंजुरी - Marathi News |  The cost of Airoli-Katai route has increased by 269 crore  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला

ऐरोली- काटई मार्गाचा खर्च २६९ कोटींनी वाढला आहे.  ...

एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा - Marathi News | A 35 foot long 8 ton dead whale washed ashore on Elephanta Island | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा

लिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ३५  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा वाहात आला आहे. ...

खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला - Marathi News | Rumor of tiger sighting on Kharghar Hill; The forest department rejected the claim | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर हिलवर वाघ दिसल्याची अफवा; वन विभागाने दावा फेटाळला

खारघरहिल वर वाघ दिसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. चाफेवाडी येथील रहिवासी असलेल्या किरण पारधी यांनी याबाबत खारघर हिल रोड वरील चौकीमधील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. ...