लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरपीझेड प्रकल्पाविरोधात उरणच्या शेतकऱ्यांचा सिडको विरोधात संघर्ष अटळ - Marathi News | The struggle of Uran farmers against CIDCO against the RPZ project is inevitable | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरपीझेड प्रकल्पाविरोधात उरणच्या शेतकऱ्यांचा सिडको विरोधात संघर्ष अटळ

सिडकोच्या भू-संपादन प्रक्रियेच्या विरोधात येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आश्वासन शेकाप आमदार जयंत पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. ...

कोपर खैरणेत रेल्वे पोलिसाचा टोळीसोबत बेधुंद राडा; शाब्दिक वादातून घडला प्रकार - Marathi News | In Kopar Khairne railway police brawl with gang; A verbal dispute ensued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर खैरणेत रेल्वे पोलिसाचा टोळीसोबत बेधुंद राडा; शाब्दिक वादातून घडला प्रकार

दीपक कोल्हे (४१) असे मारहाण झालेल्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील क्वालिटी पंजाब हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. ...

मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव - Marathi News | Mumbaikars, taste the taste of Chakha 'Malawi' mango till December | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव

८०० बॉक्स दाखल : आफ्रिकन देशात जगविली कोकणातील कलमे ...

लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला - Marathi News | Jewels worth two and a half lakhs of the bride were stolen from the wedding ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न समारंभातून नवरीचे अडिच लाखांचे दागिने चोरीला

वाशी रेल्वे स्टेशन समोरील इंम्पिरीयल बॅक्वेट हॉलमध्ये शुक्रवारी लग्नसमारंभात चोरी झाली. ...

नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक - Marathi News | CIDCO The land will be free hold in nashik, but Navi Mumbaikars are being cheated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत. ...

Navi Mumbai : हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप - Marathi News | Navi Mumbai: MNS workers protested the hotel manager's refusal to play Marathi songs in the hotel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसैनिकांनी दिला चोप

Navi Mumbai: कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजविण्याची हॉटेल चालकांना विनंती केली. परंतु हॉटेल चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना वाशी येथे घडली आहे. ...

'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार - Marathi News | From 'Palm Beach' go directly to the Sion-Panvel highway, the arm bridge will be constructed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार

वाशी सेक्टर १७ येथे आर्म ब्रिज बांधणार : साडेअकरा कोटींचा खर्च ...

आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता - Marathi News | Family Court will located in Navi Mumbai as well Approval of 20 posts are done | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता

संबंधितांचा ठाण्याला जाण्याचा त्रास वाचणार ...

उदयोन्मुख युवा जलतरणपट्टू आर्यनची चमकदार कामगिरी: चार महिन्यात १२ सुवर्ण पदकांची कमाई - Marathi News | Rising Youth Swimmer Aryan's Brilliant Performance: 12 Gold Medals in Four Months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उदयोन्मुख युवा जलतरणपट्टू आर्यनची चमकदार कामगिरी: चार महिन्यात १२ सुवर्ण पदकांची कमाई

राष्ट्रीय तीन तर आंतरराष्ट्रीय दोन पदकांचा समावेश ...