लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
गटारीचे चेंबर साफ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू; हलगर्जीपणा भोवला - Marathi News | Two workers died of suffocation while cleaning sewer chambers at Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गटारीचे चेंबर साफ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू; हलगर्जीपणा भोवला

साइट सुपरवायझरला अटक, रबाळे एमआयडीसीतील प्रोफॅब कंपनीसमोरील रस्त्यावर शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली ...

अपघातांवर पादचारी पुलांचा उतारा; तीन ठिकाणांची निवड, एक पूल खासगीकरणातून - Marathi News | To control the accidents, the Navi Mumbai Municipal Corporation has proposed to construct a pedestrian bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातांवर पादचारी पुलांचा उतारा; तीन ठिकाणांची निवड, एक पूल खासगीकरणातून

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पादचारी पूल बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. ...

वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित; तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांचा जाणार बळी - Marathi News | 1576 trees have been affected due to Vadodara highway and 1181 trees have to be cut in three projects | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित; तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांचा जाणार बळी

वडोदरा महामार्गामुळे १५७६ झाडे प्रभावित झाली असून तीन प्रकल्पांत ११८१ वृक्षांना तोडावे लागणार आहे.  ...

घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही - Marathi News | 100 crore provision for Maharashtra Bhavan but not a single brick has been laid | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही

आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे. ...

'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी - Marathi News | Residents of 'Ulve Nod' will get their rightful graveyard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी

अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर थांबणार ...

दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सात फुटी जखमी अजगराचा जीव वाचवण्यात यश - Marathi News | After two hours of surgery, the injured seven-foot python was saved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सात फुटी जखमी अजगराचा जीव वाचवण्यात यश

भक्षाच्या शोधात आलेला आणि जाळ्यात  अडकून जखमी अवस्थेतील सात फुटी अजगरावर पुणे येथील रेस्क्यु इस्पीतळात यशस्वीपणे शस्त्रक्रिया ...

बसथांब्यातून एनएमएमटी मिळविणार १९ कोटी; बीओटीवर ७९ थांब्याचा विकास, प्रवाशांना मिळणार दिलासा - Marathi News | 19 crore to get nmmt from bus stand development of 79 stops passengers will get relief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बसथांब्यातून एनएमएमटी मिळविणार १९ कोटी; बीओटीवर ७९ थांब्याचा विकास, प्रवाशांना मिळणार दिलासा

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमएमटीने शहरातील आपल्या ७९ बसथांब्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ईअर बड्स ऐवजी निघाले अडीच कोटींचे आयपॉड्स - Marathi News | Instead of ear buds, iPods worth two and a half crores went out in navi mumbai port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईअर बड्स ऐवजी निघाले अडीच कोटींचे आयपॉड्स

सीमा शुल्क विभागाकडून ऐवज जप्त ...

सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील, - Marathi News | jnpt seal of 2 5 crores earpods Customs department s action crime news | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील,

सीमा शुल्क विभागाची कारवाई. ...