सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Navi Mumbai (Marathi News) अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे. ...
वाशी सेक्टर ९ येथील जैन मंदिरापासून सकाळी आठ वाजता उत्साहात शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. ...
वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रस्तावित केला तेव्हा त्यांचा खर्च ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता; परंतु ऑक्टोबर महिन्याच्या बैठकीत या सेतूचे बांधकाम रस्ते विकास महामंडळाकडून ‘एमएमआरडीए’कडे सोपविले आले. ...
व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दांपत्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. ...
अवकाळी पावसाचा परिणाम ...
व्हॉट्सअॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
पनवेल येथे झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली असून ते बेकरी कामगार आहेत. ...
गुन्हे शाखा पोलिसांनी रबाळे एमआयडीसी परिसरातून ३ लाख ८५ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. ...
पत्नीकडून सतत होणाऱ्या अपमानाला कंटाळून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. ...
नवी मुंबईसह पनवेल- कर्जत आणि नवी मुंबईस कल्याण डोंबिवली शहरास जोडणाऱ्या एमयुटीपी-३ मधील पनवेल – कर्जत हा प्रकल्प ३९ टक्के तर ऐरोली-कळवा हा प्रकल्प ४३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. ...