ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
काशिमिर्याच्या माशाचापाडा परिसरात असलेल्या क्लासिक स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी (एनसीपी) काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी एका सीरिअलमध्ये विनोद करण्यात आला होता. ...
रंग्याबाबत लोकांमध्ये आत्मियता निर्माण व्हावी म्हणून खलिद कुरेशी या व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी गेट वे ऑफ इंडियापासून इंडिया गेटपर्यंत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. ...
गोरेगाव आरे कॉलनी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना तामिळनाडू येथील त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने दादर येथे अटक केली ...
भांडूप येथे दरवाजाच्या बाहेरील कडीला टॉवेलने गळफास घेतलेला हरिश्चंद्र बबन घोरपडे (३४) या टेम्पोचालकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. ...