बलात्कार करून अल्पवयीन भाचीची हत्या करणारा आरोपी एड्सचा रुग्ण असल्याने उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी ३० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ ...
माटुंगा येथील नामांकित गुरुनानक खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या स्वीय सहायक यांना गुरुवारी सकाळी २५ हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. ...
घाईघाईने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आशीषकुमार चौधरी (३४) रा. बाणगाव या सहायक स्टेशन मास्तरचा बुधवारी रात्री ट्रेनखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...
फाशी देण्याआधी कैद्याची वैद्यकीय तपासणी केली जाते़ त्यात आरोपीचा आजार गंभीर असल्याचे आढळल्याने त्याला फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने हत्या करणारा आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करताना म्हटले आहे. ...
पंतप्रधान स्वत: कधीही श्रेय घेत नसत हा वेगळा भाग. पण ते त्यांना दिलेही जात नसे, असा आरोप पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांनी पुन्हा एकदा केला आहे. ...
मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...