राष्ट्रवादीच्या बँक खात्यात वर्षभरात तब्बल ३५ कोटीहून अधिकची रोकड जमा केली आहे. या पैशाचा स्रोत सांगावा किंवा रकमेवरील कर भरावा अशाा कात्रीत राष्ट्रवादी अडकली आहे. ...
राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे महानगरासाठी गेले अनेक महिने कार्यकारिणीच नाही. त्यामुळे अरे कुणी कार्यकारिणी देता का कार्यकारिणी, असा टाहो फोडण्याची वेळ येथील भाजपा कार्यकर्त्यांवर आली आहे. ...
उन्हाचा पारा चढू लागताच वाडा येथील आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल पाच बारमाही नद्या वाहत असतानादेखील पाणीटंचाईचे दुष्टचक्र संपण्याची चिन्हे नाहीत. ...
७५० कोटीच्या पेण अर्बनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्याच्या आशा-आकांक्षांना न्यायालयीन लढाईत न्याय मिळत असतानाच लोकसभा निवडणूक संपताक्षणी सहकार आयुक्तांनी पेण अर्बन बँक दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय म्हणजे ठेवीदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रका ...
लग्नाचे अमिष दाखवत चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणीवर चार वर्षे बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरसीएफ पोलिसांनी हेमंत पाटील (२८) या आरोपीला आज अटक केली.आरसीएफ कॉलनी परिसरात असलेल्या वाशी गावात ही पिडीत तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. ...
बोरीवली पिमेकडील स्थानकाजवळ असलेल्या भाजी मंडई मार्गाहून गेल्या काही महिन्यांपासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. बोरीवली एस.व्ही.रोड ते जलाराम चौक पर्यंत लाखो रुपये खर्च करु ...