सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फोर्ट येथील ‘बांधकाम भवन’ची सुमारे २० लाखांची थकलेली बिले लवकरच भरण्याचा निर्णय मध्य उपविभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. एस. चव्हाण यांनी घेतला आहे. ...
मुंबईतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे महापौर आणि मुंबईतील सहा नवनिर्वाचित खासदार पंतप्रधान कार्यालयाला भेट देणार आहेत ...
आर्थिक तोट्यात चालणार्या बेस्ट प्रशासनाने तुटीचे कारण पुढे करत कर्मचार्यांचे वेतन विलंबाने करण्याचा सपाटा लावला असतानाच आता बेस्टचे चालक आणि वाहकदेखील प्रशासनाच्या मुजोरीला कंटाळले आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाº्यांची बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ...
रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंच्या झालेल्या निसटत्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे वादळ उठलेले होते ...
शहरातील कोळीवाडा येथे एका व्यक्तीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीस पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने कोळीवाडा परिसरात लपलेल्या आरोपीस अटक केली ...
शहापाडा उत्तर पाणीपुरवठा योजनेतील संलग्न असणार्या बोरी, मसद, सिंगणवट, वडखळ, बेणेघाट, कोलवे या गावांसह या परिसरातील वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सध्या सामोरे जावे लागत आहे. ...