तारापूर एमआयडीसीपासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभवली गावाजवळील एकलारे गावात स्वतंत्र रोहित्र बसवण्यात आल्यामुळे गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. ...
अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, नव्याने बांधलेल्या रस्त्यांचा नित्कृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्यांवरून तसेच आरोप-प्रत्यारोपाने बोईसर ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेली ग्रामसभा गाजली ...
शहरात डांबरीकरणाचे काम करणारे ठेकेदार कामगारांना अत्यावश्यक सुविधाही देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गमबुट, हातमोजे नसल्यामुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे ...