म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सामान्य नागरिकांना दोन तास प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकमतने आवाज उठविल्यानंतर या निर्णयास सर्वस्तरातून विरोध होत आहे ...
तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण होवू लागले आहेत. या त्रासातून सुटका व्हावी व उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी अनेकांनी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली आहे. ...
सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रात्री ११ वाजता केमिकल टँकर पलटी झाला. टँकरमधील हजारो लिटर केमिकल रस्त्यावर पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
आपत्ती नियंत्रणात संपर्क आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा असतो, आणि त्याकरिता जनसामान्यांना सोईचे, सहज उपलब्ध आणि माहिती देणारे माध्यम वापरणे नितांत गरजेचे असते ...
१८ खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावर जाऊन श्री एकवीरा देवीची पूजा, आरती केली. या वेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची ओटी भरली ...
शहर पोलीस आयुक्तालयात चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच दिवशी नोंदवण्यात आलेल्या चोरीच्या ११ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लांबवला आहे. ...