लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | KEM hospital resident doctor dies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा (27) यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी - Marathi News | The next year of the implementation of the law of education duty law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी

समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस ...

‘सीकेपी’च्या ठेवीदारांना 1 लाख रुपये मिळणार - Marathi News | The CKP deposits will get Rs 1 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीकेपी’च्या ठेवीदारांना 1 लाख रुपये मिळणार

ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केल्यास, वैद्यकीय उपचारांसाठी, शिक्षण वा विवाहासाठी सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना एक लाख रुपयांर्पयतची रक्कम मिळावी यासाठी प्रय} केले जाणार आहेत. ...

कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका - Marathi News | Chief Minister's role in Campacola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

कायद्याच्या चौकटीत बसेल अशा कोणताही प्रस्ताव किंवा पर्यायावर विचार करण्याची आपली अजुनही तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे. ...

म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज! - Marathi News | 1 lakh 23 thousand 254 online applications for MHADA! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाकडे दाखल झाले १ लाख २३ हजार २५४ ऑनलाईन अर्ज!

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मुदत सोमवारी संपली असून, ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांना बँकेत डीडी सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून आहे. ...

रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार - Marathi News | Racecourse will be deported from Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़ ...

१२ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षाच्या इसमाचा बलात्कार - Marathi News | 50-year-old rape on a 12-year-old girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ वर्षाच्या मुलीवर ५० वर्षाच्या इसमाचा बलात्कार

वडिलांच्या ५० वर्षांच्या मित्राने भरदिवसा सकाळी १०.३० वाजता घरी कोणी नसल्याचा फायदा उठवून बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ...

फौजदाराने केली तक्रारदार तरूणाला बेदम मारहाण - Marathi News | Faujdar complained to the complainant, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फौजदाराने केली तक्रारदार तरूणाला बेदम मारहाण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याच्या रागातून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील गणेश अडसुळ या फौजदाराने अमोल अवघडे या १९वर्षीय तरूणाला मारहाण केली. ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिका मिळणार - Marathi News | HSC students will get the mark sheet today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिका मिळणार

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. ...